"तळबीड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३०० बाइट्स वगळले ,  १ महिन्यापूर्वी
बदलांचा आढावा नाही
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Reverted
[[चित्र:03052008(006).jpg|thumb|right|[[वसंतगड]] किल्ल्यावरून दिसणारे तळबीड]]
 
'''तळबीड''' हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[कऱ्हाड|कराड]] शहराजवळचे एक गाव आहे. हे गाव [[शिवाजी|शिवाजीराजांचे]] सरसेनापती [[हंबीरराव मोहिते]] यांचे जन्मगाव आहे. या गावात त्यांची समाधी व स्मारक आहे. जवळच [[वसंतगड]] हा रांगडा किल्ला म्हणून ओळखला जाणारा किल्ला अजून उत्तम अवस्थेत आहे.
 
हंबीरराव मोहिते आणि महाराणी ताराबाई ही दोन रत्‍ने याच गावची आहेत. या गावचे वैशिष्ट्य म्हणजे आजही या गावातील घरटी एक माणूस सैन्यात आहे.
२,६७०

संपादने