"व्यंजन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Rohit Dudhe (चर्चा) यांनी केलेले बदल Nikade CK यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
→‎विभाजन: माहिती जोडली.
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५२:
कण्ठ्य, तालव्य आदि संज्ञा प्राचीन भारतीय उच्चारशास्त्रज्ञांच्या शास्त्रीय परिभाषेतील संज्ञा आहेत.
 
मराठी लिपीत क्ष (क्‍ष) आणि ज्ञ ही दोन जोडाक्षरे त्यांच्या नित्य वापरामुळे मूलध्वनी समजली जातात. हिंदीत क्ष, ज्ञ, श्र. आणि त्र ही जोडाक्षरे मूलध्वनी समजली जातात. मराठी भाषेतील ज्ञ (द्+न्+य्+अ) हा दंत्य आहे, बंगालीतला ज्ञ (ज्‍ञ) तालव्य आहे, तर हिंदीतला ज्ञ (ग्य) कंठ्य आहे; पण याचे खरे उच्चारण सगळ्या भाषांमध्ये ज्+ञ्+अ असेच आहे ; वेगवेगळ्या भाषांमध्ये वेगवेगळे उच्चारण असण्याचे कारण हे बोलीभाषेंमधील अशुद्ध उच्चारणाचा प्रभाव *असू शकते*. मराठीतले च़, छ़, ज़, झ़ हे दंततालव्य आहेत, आणि फ़ दंतोष्ठ्य आहे..
 
==='श्' व 'ष्' यांत फरक काय===
"https://mr.wikipedia.org/wiki/व्यंजन" पासून हुडकले