"गांधी जयंती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
'''गांधी जयंती''' हा [[महात्मा गांधी]] यांचा जन्मदिवस असून [[२ ऑक्टोबर]] रोजी हा उत्सव भारतासह जगभरात साजरा केला जातो.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://indianexpress.com/article/lifestyle/life-style/gandhi-jayanti-2020-history-importance-significance-6619002/|title=Gandhi Jayanti 2020: The history, importance and significance|date=2020-10-02|website=The Indian Express|language=en|access-date=2020-10-03}}</ref> गांधी जयंती ही भारताच्या तीन राष्ट्रीय दिनांपैकी एक आहे. या दिवशी भारतात सार्वजनिक सुट्टी असते. [[संयुक्त राष्ट्रसंघ]]ाने हा दिवस जागतिक [[आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस]] म्हणून स्वीकारला आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://news.un.org/hi/story/2019/10/1017772|title=अहिंसा दिवस पर महात्मा गाँधी के शांति संदेश की गूंज|last=Hindi|first=UN News|date=2019-10-02|website=संयुक्त राष्ट्र समाचार|language=hi|access-date=2021-10-02}}</ref>
[[File:Gandhi in Delhi, October 12, 1939.jpg|thumb|१२ ऑक्टोबर १९३९ रोजीचे महात्मा गांधी यांचे छायाचित्र]]