Content deleted Content added
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ ५१५:
नमस्कार तुम्ही नवनवीन लेख भाषांतर करीत आहात. मात्र यामध्ये तुम्ही वाक्य संपल्यानंतर लगेच पूर्णविराम नंतर संदर्भ जोडत नाहीत तर पूर्णविराम आणि संदर्भ या मध्ये एक स्पेस सोडत आहात. असे जवळपास तुम्ही विकी लव्ह वुमन स्पर्धेमध्ये सादर केलेल्या संपूर्ण लेखांमध्ये झाले आहे. याशिवाय अनेक लेखांमध्ये संदर्भ त्रुटी सुद्धा दिसत आहेत. तसेच काही लेखन मध्ये तुम्ही वर्ग दिलेले नाही. कृपया तुम्ही सादर केलेल्या सर्व लेखांमधील या प्रमुख तीन त्रुटी तपासून दूर कराव्यात, अन्यथा मला (परीक्षक म्हणून) आपले त्रुटी असलेले लेख स्पर्धेतून अमान्य करावे लागतील.--[[User:Sandesh9822|'''संदेश हिवाळे''']][[User talk:Sandesh9822|चर्चा]] १३:५१, २९ सप्टेंबर २०२१ (IST)

::- मला हा नियम माहीत नव्हता. "भाषांतरे" उपकरण ज्या पध्दतीने भाषांतर करत होते, तेच मी पुढे करत होते. मी सुचवलेले बदल करेल. मी [[फातिमा_लोधी]] या लेखात ते बदल केले आहेत. बरोबर आहेत का? [[सदस्य:Vikrantkorde|विक्रांत कोरडे]] ([[सदस्य चर्चा:Vikrantkorde|चर्चा]]) १७:१६, ३० सप्टेंबर २०२१ (IST)

::: भाषांतर उपकरण १००% सुधारणा करू शकत नाही, काही सुधारणा स्वतः करणे आवश्यक असते. संदर्भयादी साचा स्वतः जोडावा लागतो, भाषांतर उपकरणांमध्ये तो येत नाही.

::फातिमा लोधी सुधारला आहे, बघावा. या लेखात "यांचा" शब्द अनेकदा आलाय, तेथे "त्यांचा" हवाय. एक तर लेखातील भाषा एकेरी ''(ती, तीने, तिला..)'' असावी किंवा आदरार्थी ''(त्या, त्यांनी, त्यांना..)'' असावी, दोन्ही मिक्स नको. ही त्रुटी सुद्धा दूर करावी.

::माझ्या पूर्वीच्या सुचना सुद्धा विचारात घ्या.--[[User:Sandesh9822|'''संदेश हिवाळे''']][[User talk:Sandesh9822|चर्चा]] २०:४५, ३० सप्टेंबर २०२१ (IST)