"मराठी विकिपीडिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २३:
}}
 
'''मराठी विकिपीडिया''' हा [[विकिपीडिया]] या मुक्त ऑनलाईन [[ज्ञानकोश]] प्रकल्पातील [[मराठी भाषा|मराठी भाषेतला]] ज्ञानकोश आहे. [[मे १]], [[इ.स. २००३]] रोजी मराठी विकिपीडियाची सुरुवात झाली. मराठी विकीपीडियावर सध्या {{NUMBEROFARTICLES}} लेख आहेत. "[[शिवाजी महाराज]]" व "[[बाबासाहेब आंबेडकर]]" हे मराठी विकिपीडियावरील [[विकिपीडिया:मराठी विकिपीडियावर सर्वाधिक वाचकसंख्या असलेली पृष्ठे|सर्वाधिक वाचले जाणारे लेख]] आहेत.
 
विकिपीडियाचे प्रशासक, प्रचालक यांचे मतानुसार विकिपीडियावर लेख लिहिताना त्यातील माहिती अचूकच पाहिजे असा हट्टाग्रह करुन उपयोग नाही. परिणामत: येथील मजकूर अचूकच असेल याची कोणतीही खात्री देता येऊ शकत नाही. तरी येथील माहितीचा वापर करताना त्या माहितीची अन्य काही ठिकाणांहून पडताळणी केलेली निश्चितच उपयोगी ठरेल.