Content deleted Content added
→‎वर्ग: नवीन विभाग
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
→‎पूर्णविराम: नवीन विभाग
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ५१०:

नमस्कार, आपण सध्या विविध लेखांची निर्मिती करत आहात आणि त्यासोबतच नवनवीन वर्ग सुद्धा तयार करत आहात. परंतु नवीन वर्ग बनवला तर आपण त्याला इतर वर्गाशी जोडत नाही. एखादा नवीन वर्ग बनवला तर त्या वर्गात अन्य वर्ग जोडणे आवश्यक असते. उदा. "वर्ग:२०व्या शतकातील भारतीय शिक्षिका" असा वर्ग बनवला असता त्यामध्ये "विसाव्या शतकातील व्यक्ती", "भारतीय शिक्षिका" असे वर्ग जोडायचे असतात.--[[User:Sandesh9822|'''संदेश हिवाळे''']][[User talk:Sandesh9822|चर्चा]] १४:०३, १६ सप्टेंबर २०२१ (IST)

== पूर्णविराम ==

नमस्कार तुम्ही नवनवीन लेख भाषांतर करीत आहात. मात्र यामध्ये तुम्ही वाक्य संपल्यानंतर लगेच पूर्णविराम नंतर संदर्भ जोडत नाहीत तर पूर्णविराम आणि संदर्भ या मध्ये एक स्पेस सोडत आहात. असे जवळपास तुम्ही विकी लव्ह वुमन स्पर्धेमध्ये सादर केलेल्या संपूर्ण लेखांमध्ये झाले आहे. याशिवाय अनेक लेखांमध्ये संदर्भ त्रुटी सुद्धा दिसत आहेत. तसेच काही लेखन मध्ये तुम्ही वर्ग दिलेले नाही. कृपया तुम्ही सादर केलेल्या सर्व लेखांमधील या प्रमुख तीन त्रुटी तपासून दूर कराव्यात, अन्यथा मला (परीक्षक म्हणून) आपले त्रुटी असलेले लेख स्पर्धेतून अमान्य करावे लागतील.--[[User:Sandesh9822|'''संदेश हिवाळे''']][[User talk:Sandesh9822|चर्चा]] १३:५१, २९ सप्टेंबर २०२१ (IST)