"कल्याणी बालकृष्णन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ५८:
 
== कारकीर्द ==
बालकृष्णन यांनी ग्रामीण विकास मंत्रालयात सहा वर्षांच्या दरम्यान तामिळनाडूच्या तेरा जिल्ह्यांतील १९,५०० विणकरांसोबत काम केले.<ref name="Hindu" />. त्यानंतर तिने '[[स्वमग्नता]]' (ऑटिझम) तसेच 'मेंदूचा पक्षाघात' (सेरेब्रल पाल्सी) चा आजार असलेल्या लोकांना विणकाम शिकण्यास मदत करण्यास सुरवात केली.<ref name="GY">{{cite news |title=‘Nari Shakti’ awards for four from state |url=https://gulf-times.com/content/pdf/Dailynewspaper/Main2017_3_13486975.PDF |access-date=14 January 2021 |work=Gulf Times |date=13 March 2017 |page=24}}</ref> अशा प्रकारच्या लोकांना दैनंदिन जीवनातील व्यवहार पार पाडणे देखील अवघड असते.<ref name="Land2008">{{cite journal |vauthors= Landa RJ |title= Diagnosis of autism spectrum disorders in the first 3 years of life |journal= Nat Clin Pract Neurol | volume= 4 |issue=3 |pages=138–147 |year=2008 |pmid= 18253102 |doi= 10.1038/ncpneuro0731 | doi-access= free}}</ref><ref name=DSM5>{{vcite book | title = Diagnostic and Statistical Manual of Mental Disorders, Fifth Edition | chapter = Autism Spectrum Disorder, 299.00 (F84.0) | editor = American Psychiatric Association | year = 2013 | publisher = American Psychiatric Publishing | pagex = 50–59}}</ref> त्यांच्या या कार्याची दखल घेत भारताचे तत्कालीन राष्ट्रपती [[प्रणव मुखर्जी]] यांच्या हस्ते इस २०१६ चा [[नारी शक्ती पुरस्कार]] देण्यात आला. यावर त्यांनी असे म्हटले की,
<blockquote>मी सध्या तरुण प्रौढांसह, मेंदूचा पक्षाघात आणि स्वमग्नता असलेल्या मुलांबरोबर काम करत आहे... मी त्यांची क्षमता काय आहे हे आधी तापसते आणि त्यांना अशा प्रकारे इनपुट देते की त्यांची उत्पादने वापरता येतील आणि ती लोकांद्वारे विकत घेतली जातील. मी नेहमीच विणकरांबरोबर काम करत असताना त्यांच्याकडे असलेल्या कौशल्यांचे बारकाईने निरीक्षण करत असते.”</blockquote><ref name="Hindu">{{cite news |last1=Special correspondent |title=Four from State receive Nari Shakti awards |url=https://www.thehindu.com/news/cities/chennai/four-from-state-receive-nari-shakti-awards/article17430682.ece |access-date=14 January 2021 |work=The Hindu |date=9 March 2017 |language=en-IN}}</ref></blockquote>
 
== संदर्भ ==