"कल्याणी बालकृष्णन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ५५:
 
== प्रारंभिक जीवन ==
कल्याणी प्रमोद बालकृष्णन यांचे बालपण आणि शिक्षण [[तामिळनाडू]] राज्याची राजधानी [[चेन्नई]] येथे झाले.<ref name="CAIN">{{cite web |title=Textile details |url=https://cain.ulster.ac.uk/conflicttextiles/search-quilts2/fulltextiles1/?id=209 |website=CAIN |access-date=२५ सप्टेंबर २०२१}}</ref> बालकृष्णन यांनी [[राष्ट्रीय डिझाईन संस्थान]] (एन आय डी) येथुन टेक्सटाईल डिझाईन मध्ये पदवी प्राप्त केली आणि नंतर बुटीकचे दुकान सुरू केले. तामिळनाडूच्या [[निलगिरी पर्वतरांग|निलगिरी हिल्स]]येथील [[तोडा समाज|तोडा आदिवासी]] समाजा सोबत काम करून त्यांना त्यांची कलाकृती इंग्लंड मधील 'व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालय' येथे सादर करण्यास प्रोत्साहन आणि मदत केली.<ref name="UPSC">{{cite web |title=Nari Shakti Puraskar 2016 |url=https://www.upscsuccess.com/nari-shakti-puraskar-2016/#ms_kalyani_pramod_balakrishnan_tamil_nadu |website=UPSCSuccess |access-date=14 January 2021 |date=10 March 2017}}</ref> बालकृष्णन यांनी इ.स. २०१५ मध्ये 'रोजच्या जीवनातील उत्तरजीवित्व' नावाची एक दुलई (गोधडी) बनवली जी नंतर आयर्लंडमधील एका प्रदर्शनात प्रदर्शित करण्यात आली.<ref name="CAIN" /><ref name="CAIN2">{{cite web |title=Event details |url=https://cain.ulster.ac.uk/conflicttextiles/search-quilts2/fullevent1/?id=56 |website=CAIN |access-date=14 January 2021}}</ref>
इ.स. २०१५ मध्ये 'रोजच्या जीवनातील उत्तरजीवित्व' नावाची एक दुलई (गोधडी) बनवली जी नंतर आयर्लंडमधील एका प्रदर्शनात प्रदर्शित करण्यात आली.<ref name="CAIN" /><ref name="CAIN2">{{cite web |title=Event details |url=https://cain.ulster.ac.uk/conflicttextiles/search-quilts2/fullevent1/?id=56 |website=CAIN |access-date=14 January 2021}}</ref>
 
== कारकीर्द ==