"आयुर्विमा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १४:
 
=== मुदती विमा ===
Termमुदत insuranceविमा हा जीवन विम्याचा सर्वात सोपा आणि सरळ प्रकार आहे. '''[https://thankmelater.in/term-insurance-in-marathi/ Termमुदत insurance]'''विमा घेतल्यास आपल्या कुटुंबाला सर्वात स्वस्त दरात आर्थिक संरक्षण मिळण्यास मदत होते. मुदत विम्या घेतल्यास, तुम्ही तुलनेने कमी प्रीमियम दराने मोठ्या प्रमाणावर जीवन विमा (विमा रक्कम) मिळवू शकता.
 
टर्म इन्शुरन्समध्ये ठरलेल्या मुदतीपर्यंत तुम्हाला हप्ते भरायचे असतात. पॉलिसीच्या कालावधीत विमाधारक व्यक्तीचा मृत्यू झाल्यास नामांकित ('''nominee''') व्यक्तीला लाभाची रक्कम दिली जाते. थोडक्यात तुमच्या नंतर तुमच्यावर अवलंबून लोकांची आर्थिक काळजी घेणारा हा इन्शुरन्स आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://thankmelater.in/|title=मराठीत माहिती - Learn and Earn|language=en-US|access-date=2021-09-23}}</ref>
 
पण, मुदतीनंतर तुम्ही जिवंत असाल तर मात्र तुम्हाला लाभ मिळत नाही. हाच इतर आयुर्विमा आणि टर्म इन्शुरन्स मधील मुख्य फरक आहे.
ओळ ५१:
== रायडर ==
विमा योजना खरेदी करताना त्याबरोबर मिळणारे रायडरचे पर्याय घेता येतात्. रायडर या वेगळ्या योजना नसून मूळ योजनेबरोबर खरेदी करता येतील, असे अधिक फायदा देणारे पर्याय असतात. रायडरमुळे मूळ योजनेमध्ये नाममात्र किंमतीत अधिक मूल्याची भर पडते. बाजारात उपलब्ध असलेल्या अधिक लोकप्रिय रायडरमध्ये अपघाती मृत्यू आणि अपंगत्व संरक्षण, गंभीर आजार संरक्षण, विमा रक्कम वाढवण्याची लवचिकता इ.चा समावेश होतो. या योजनेसाठी कर फायदेही मिळतात.
 
 
== भारतातिल आयुर्विमा कंपन्या ==
भारतातिल विमा क्षेत्र इ.स. २००० मध्ये खासगी विमा कंपन्यांसाठी खुलं करण्यात आलं. आज भारतात २४ आयुर्विमा कंपन्या आहेत.<ref>[http://www.irda.gov.in/ADMINCMS irda] </ref>
 
== संदर्भ ==