"२०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पहिली फेरी गट ब" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''२०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक''' स्पर्धेच्या पहिली फेरी गट ब चे सामने इथे नोंदीत आहेत. पहिल्या फेरीच्या ब गटात बांगलादेश, ओमान, पाप...
(काही फरक नाही)

१९:०९, २३ सप्टेंबर २०२१ ची आवृत्ती

२०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या पहिली फेरी गट ब चे सामने इथे नोंदीत आहेत. पहिल्या फेरीच्या ब गटात बांगलादेश, ओमान, पापुआ न्यू गिनी आणि स्कॉटलंड हे चार संघ होते. ब गटात पहिल्या स्थानी राहिलेला संघ सुपर १२ मध्ये ब गटात तर दुसऱ्या स्थानी राहिलेला संघ सुपर १२ मध्ये अ गटात पात्र ठरतील.

गुणफलक

संघ
खे वि गुण धावगती पात्र
  स्कॉटलंड ०.७७५ सुपर १२ मध्ये बढती
  बांगलादेश १.७३३
  ओमान -०.०२५ बाद
  पापुआ न्यू गिनी -२.६५५

सामने

ओमान वि पापुआ न्यू गिनी

१७ सप्टेंबर २०२१
१४:००
धावफलक
वि
  • ओमान आणि पापुआ न्यू गिनी मधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • पापुआ न्यू गिनीचा ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषकातील पहिला वहिला सामना.
  • पापुआ न्यू गिनीने ओमानमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

ओमान वि पापुआ न्यू गिनी

१७ सप्टेंबर २०२१
१८:०० (दि/रा)
धावफलक
वि
  • बांगलादेशने ओमानमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.