"२०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पहिली फेरी गट अ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''२०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक''' स्पर्धेच्या पहिली फेरी गट अ चे सामने इथे नोंदीत आहेत. पहिल्या फेरीच्या अ गटात आयर्लंड, नामिबिया, [...
(काही फरक नाही)

१८:४५, २३ सप्टेंबर २०२१ ची आवृत्ती

२०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या पहिली फेरी गट अ चे सामने इथे नोंदीत आहेत. पहिल्या फेरीच्या अ गटात आयर्लंड, नामिबिया, नेदरलँड्स आणि श्रीलंका हे चार संघ होते. अ गटात पहिल्या स्थानी राहिलेला संघ सुपर १२ मध्ये अ गटात तर दुसऱ्या स्थानी राहिलेला संघ सुपर १२ मध्ये ब गटात पात्र ठरतील.