"आयुर्विमा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो आरोग्य |
छो →मुदती विमा खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन |
||
ओळ १४:
=== मुदती विमा ===
Term insurance हा जीवन विम्याचा सर्वात सोपा आणि सरळ प्रकार आहे. '''[https://thankmelater.in/term-insurance-in-marathi/ Term insurance]''' घेतल्यास आपल्या कुटुंबाला सर्वात स्वस्त दरात आर्थिक संरक्षण मिळण्यास मदत होते. मुदत विम्या घेतल्यास, तुम्ही तुलनेने कमी प्रीमियम दराने मोठ्या प्रमाणावर जीवन विमा (विमा रक्कम) मिळवू शकता.
टर्म इन्शुरन्समध्ये ठरलेल्या मुदतीपर्यंत तुम्हाला हप्ते भरायचे असतात. पॉलिसीच्या कालावधीत विमाधारक व्यक्तीचा मृत्यू झाल्यास नामांकित ('''nominee''') व्यक्तीला लाभाची रक्कम दिली जाते. थोडक्यात तुमच्या नंतर तुमच्यावर अवलंबून लोकांची आर्थिक काळजी घेणारा हा इन्शुरन्स आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://thankmelater.in/|title=मराठीत माहिती - Learn and Earn|language=en-US|access-date=2021-09-23}}</ref>
पण, मुदतीनंतर तुम्ही जिवंत असाल तर मात्र तुम्हाला लाभ मिळत नाही. हाच इतर आयुर्विमा आणि टर्म इन्शुरन्स मधील मुख्य फरक आहे.
सर्व विमा योजनांत् शुद्ध असलेलि मुदती विमा ( टर्म योजना ) ही जोखमीला विमाछत्र देते आणि जोखिम म्हणजे मृत्यू. येथे एकरकमी अदायगी ही केवळ निवडलेल्या कालावधीत मृत्यू झाल्यास देय असते. इन्शुअर व्यक्ती निवडलेल्या कालावधीच्या समाप्तीपर्यंत जिवंत राहिल्यास, काहीही देय बनत नाही. या प्रकाराच्या योजनांमध्ये फक्त संरक्षण हा घटक असतो आणि पॉलिसीबरोबर मुदतपूर्तीनंतर फायदा मिळत नाही. उदाहरणार्थ, विशिष्ट घटना घडल्यासच (मृत्यू) योजनाधारकाला या योजनेखाली पैसे दिले जातात. दुर्दैवाने, अशी वेळ आली तर त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाना मोठे आर्थिक संरक्षण मिळते. टर्म इशुरन्स योजना सामान्यपणे कमी खर्चाच्या असतात. ऑनलाइन खरेदी केल्यास टर्म इन्शुरन्स योजना आणखी कमी खर्चात मिळतात.
|