"मुंबई शहर जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: Reverted मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो 2405:204:22:8ABD:E8DB:9F47:FC3B:B0A4 (चर्चा) यांनी केलेले बदल ज्ञानदा गद्रे-फडके यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
{{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=मुंबई}}
[[चित्र:MaharashtraMumbai.png|thumb|मुंबई जिल्ह्याचे स्थान]]
'''मुंबई जिल्हा''' हा महाराष्ट्रातील सर्वात प्रगत जिल्हा असून क्षेत्रफळ 67६७.79७९ चौ.कि.मी आहे तर लोकसंख्या 33३३,38३८,031०३१ इतकी आहे. जिल्ह्याची संपूर्ण लोकसंख्या नागरी आहे. मुंबई जिल्हा म्हणजेच [[मुंबई]] शहर. मुंबई शहर हे मुंबई जिल्हा व [[मुंबई उपनगर जिल्हा]] या जिल्ह्यात विभागले गेले आहे. मुंबई जिल्ह्याची हद्द कुलाब्यापासून [[शीव]]/ [[माहिम]] पर्यंत आहे. मुंबई व मुंबई उपनगर जिल्हा हे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत आहे.
 
'''जिल्ह्यातील पर्यटनस्थळे'''- [[क्रॉफर्ड मार्केट|महात्मा फुले मार्केट]], [[छत्रपती शिवाजी टर्मिनस]], [[फ्लोरा फाउंटन]]/फ्लोरा-फाऊंटन, जहांगीर कलादालन, [[छत्रपती शिवाजी वस्तुसंग्रहालय]], [[गेटवे ऑफ इंडिया]], [[मरीन ड्राईव्ह]] व चौपाटी बीच, [[मलबार हिल]], [[मणिभवन]], [[महालक्ष्मी मंदिर: मुंबई|महालक्ष्मी मंदिर]], [[हाजी अली दर्गा|हाजी अली]], [[सिद्धिविनायक मंदिर, मुंबई|सिद्धीविनायक मंदिर]], जुहू बीच <ref>[http://www.maharashtratourism.gov.in/Default.aspx?strpage=mumbai_attractions.html महाराष्ट्र राज्य पर्यटन मंडळाचे मुंबई विषयक संकेतस्थळ]</ref>