"आवर्त सारणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: Reverted मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो 2405:204:2183:CA2B:6D3A:8BA4:15B1:2C3D (चर्चा) यांनी केलेले बदल संतोष गोरे यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
'''आवर्त सारणी''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Periodic Table'', ''पिरियॉडिक टेबल'') ही [[मूलद्रव्य|रासायनिक मूलद्रव्यांना]] तक्त्याच्या रूपात दर्शवण्याची एक पद्धत आहे. मूलद्रव्यांना कोष्टकरूपात दाखवण्याच्या काही पद्धती जुन्या काळी प्रचलित होत्या (उदा. [[डोबेरायनरची त्रिके]], न्यूलॅण्डची[[न्यूलॅंडची अष्टके]]). या पद्धतींद्वारे केली जाणारी मांडणी सर्व ज्ञात मूलद्रव्यांना लागू करता येत नसे.
 
== मेंडेलीव्हची आवर्त सारणी ==
[[चित्र:Mendelejevs periodiska system 1871.png|thumb|300px|मेंडेलीवची आवर्त सारणी (इ.स. 1872१८७२ ची आवृत्ती)]]
[[इ.स. १८६९|इ.स. 1869]] साली [[रशिया|रशियन शास्त्रज्ञ]] [[दिमित्री मेंडेलीव]] याने प्रथम ही आवर्त सारणी आधुनिक पद्धतीने मांडली. मेंडेलीवने मूलद्रव्यांना त्यांच्या अणु-वस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडले. त्यानंतर मेंडेलीवने मूलद्रव्यांची आडव्या ओळीत मांडणी करण्यास सुरूवात केली. जर त्याला आधी मांडलेल्या मूलद्रव्याशी साधर्म्य असलेले दुसरे मूलद्रव्य सापडले, तर ते त्याने नवीन ओळीत पहिल्या मूलद्रव्याच्या खाली मांडले. मेंडेलीव्हला अश्या सारणीतून मूलद्रव्यांच्या गुणधर्मांमधील आवर्तानुसारी कल ठळकपणे दाखवायचे होते. काळागणिक जसजशी नव्या मूलद्रव्यांची भर पडत गेली, तसतशी मेंडेलीव्हच्या मूळ सारणीची रचना वाढत वाढत बदलली गेली.
 
मेंडेलीव्हची आवर्त सारणी जरी तत्कालीन ज्ञात मूलद्रव्यांची मांडणी करण्यात यशस्वी ठरली, तरी कालांतराने, तिच्यामधील काही त्रुटी समोर आल्यात. उदा. एकाच मूलद्रव्याची विविध अणु-वस्तुमान असलेली [[समस्थानिके]] मेंडेलीव्हच्या आवर्त सारणीत विविध जागा घेतील, परंतु असे करणे अयोग्य आहे, कारण सगळ्या समस्थानिकांचे रासायनिक गुणधर्म सारखेच असतात.
 
== आधुनिक आवर्त सारणी ==
इ.स. 1913१९१३ मध्ये '''हेनरी मोस्ले''' या ब्रिटिश शास्त्रज्ञाने असे शोधून काढले की, अणुवस्तुमान हा मूलद्रव्यांचा मूलभूत गुणधर्म नसून, तो '''अणुअंक''' हा आहे. मोस्लेने मेंडेलीव्हच्या सारणीत अणुअंकानुसार मूलद्रव्यांची फेरमांडणी केली आणि आज वापरली जाणारी आधुनिक आवर्त सारणी तयार केली.
 
 
[[चित्र:Periodic table.svg|right|600px|आवर्त सारणी]]<br />
[[चित्र:Periodic table monument.jpg|right|thumb|300px|वर्तुळाकार आवर्त सारणी. मध्यभागी [[दिमित्री मेंडेलीव]]चा चेहेरा कोरलेला आहे]]
[[चित्र:Medeleeff by repin.jpg|right|thumb|[[दिमित्री मेंडेलीव]]]]
 
 
== आवर्त सारणी - मूलद्रव्ये ==