"चपाती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो नवीन पान: '''चपाती''' ही रोजच्या आहारातील एक प्रमुख पदार्थ गणली जाते. भारतात प्...
(काही फरक नाही)

०६:५६, २१ जानेवारी २००८ ची आवृत्ती

चपाती ही रोजच्या आहारातील एक प्रमुख पदार्थ गणली जाते. भारतात प्रामुख्याने गव्हाच्या पिठापासून चपाती बनते. पिठाला पाण्यात भिजवून, त्याची गोळी चपट लाटून आणि नंतर गरम तव्यावर शेकून चपाती बनवली जाते.