"झाकिर हुसेन (तबलावादक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
दुवे जोडले. सुधारणा
ओळ ३१:
'''उस्ताद झाकीर हुसेन''' ( जन्म: ९ मार्च १९५१) हे भारतीय तबलावादक, संगीत दिग्दर्शक आणि तालवाद्यवादक आहेत. हुसेन हे तबलावादक [[अल्लारखा|उस्ताद अल्लारखाँ]] ह्यांचे सर्वात मोठे पुत्र आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.zakirhussain.com/zakir/|title=Zakir {{!}} Zakir Hussain|access-date=2021-06-03}}</ref>
 
त्यांना १९८८ साली, भारत सरकारचा [[पद्मश्री पुरस्कार|पद्मश्री]] पुरस्कार आणि २००२ साली, [[पद्मभूषण पुरस्कार|पद्म भूषण]] पुरस्कार राष्ट्रपती अब्दुल कलाम ह्यांच्या हस्ते मिळाला. त्यांना १९९० साली [[संगीत नाटक अकादमी पुरस्कार|संगीत नाटक अकादमी पुरस्कारानी]] सन्मानित केले गेले होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.hindustantimes.com/inspiring-lives/zakir-hussain-his-name-spells-magic-on-tabla/story-R7LdhwGJpKC3FU4buMfunJ.html|title=Zakir Hussain: His name spells magic on tabla|date=2019-09-30|website=Hindustan Times|language=en|access-date=2021-06-03}}</ref>
 
==सुरुवातीचे आयुष्य आणि शिक्षण==
झाकीर हुसेन ह्यांचा जन्म ९ मार्च १९५१ रोजी मुंबई येथे राहणाऱ्या पंजाबी कुटुंबात झाला. हुसेन ह्यांची आई बावी बेगम आणि वडील सुप्रसिद्ध तबलावादक उस्ताद अल्लाह रखा आहेत. त्यांच्या कुटुंबाचे अडनाव कुरेशी असले तरीही झाकीर ह्यांना हुसेन हे आडनाव देण्यात आले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://web.archive.org/web/20080506182312/http://www.star-ecentral.com/news/story.asp?file=/2008/5/6/music/20080506093326&sec=music|title=Indian tabla master Zakir Hussain says he never stops learning|date=2008-05-06|website=web.archive.org|access-date=2021-06-03}}</ref> हुसेन ह्यांनी [[माहीम]] येथील सेंट माईकल्स हायस्कूल मध्येहायस्कूलमध्ये शालेय शिक्षण घेतले. आणि थोड्या काळासाठी त्यांनी सेंट झेवियर कॉलेज, [[मुंबई]] येथे देखीलयेथेदेखील शिक्षण घेतले.
 
त्यांच्या वडीलांनी हुसेन ह्यांच्या वयाच्या तिसऱ्या वर्षापासून [[पखवाज]] शिकवायला सुरुवात केली. अल्लाह रखा हे पंजाबमधील तबलावादनाच्या परंपरेतील होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://gadgets.ndtv.com/others/news/ustad-alla-rakhas-95th-birth-anniversary-commemorated-by-google-doodle-515504|title=Google doodle marks Ustad Alla Rakha's 95th birthday|website=NDTV Gadgets 360|language=en|access-date=2021-06-03}}</ref>
 
हुसेन ह्यांनी वयाच्या सातव्या वर्षी पहिली मैफिल सादर केली. ते  वयाच्या अकराव्या वर्षापासून वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तबलावादन करायला सुरुवात केली. ते १९७० साली सतारवादक [[पंडित रविशंकर|पं. रवीशंकर]] ह्यांना तबल्याची साथ करण्यासाठी यूएसलाअमेरिकेला गेले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.hindustantimes.com/inspiring-lives/zakir-hussain-his-name-spells-magic-on-tabla/story-R7LdhwGJpKC3FU4buMfunJ.html|title=Zakir Hussain: His name spells magic on tabla|date=2019-09-30|website=Hindustan Times|language=en|access-date=2021-06-03}}</ref>
 
==कारकीर्द==
झाकीर ह्यांनी लहान वयापासूनच हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील सुप्रसिद्ध वादकांबरोबर साथसंगत करायला सुरुवात केली. त्यांनी [[पंडित रविशंकर|पंडित रवीशंकर]], उस्ताद [[विलायत खान]], उस्ताद अली अकबर खान, पंडित [[हरिप्रसाद चौरसिया|हरिप्रसाद चौरासिया]], पंडित [[शिवकुमार शर्मा]], पंडित व्ही. जे. जोग, पंडित भीमसेन जोशी, पंडित जसराज आणि अशा अनेक गायक आणि वादकांना हुसेन ह्यांनी तबल्याची साथ केली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.hindustantimes.com/inspiring-lives/zakir-hussain-his-name-spells-magic-on-tabla/story-R7LdhwGJpKC3FU4buMfunJ.html|title=Zakir Hussain: His name spells magic on tabla|date=2019-09-30|website=Hindustan Times|language=en|access-date=2021-06-03}}</ref>
==वयक्तिकवैयक्तिक आयुष्य==
 
हुसेन ह्यांना दोन भाऊ आहेत: उस्ताद [[तौफिक कुरेशी]] हे तालवाद्यवादक आहेत आणि उस्ताद फझल कुरेशी हे तबला वादक आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.hindustantimes.com/inspiring-lives/zakir-hussain-his-name-spells-magic-on-tabla/story-R7LdhwGJpKC3FU4buMfunJ.html|title=Zakir Hussain: His name spells magic on tabla|date=2019-09-30|website=Hindustan Times|language=en|access-date=2021-06-03}}</ref>
== पुरस्कार ==
* पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (पिफमधील) पुरस्कार सोहळ्यात जीवनगौरव पुरस्कार. (२०१७)