"झाकिर हुसेन (तबलावादक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ४१:
 
==कारकीर्द==
==झाकीर ह्यांनी लहान वयापासूनच हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील सुप्रसिद्ध वादकांबरोबर साथसंगत करायला सुरुवात केली. त्यांनी [[पंडित रविशंकर|पंडित रवीशंकर]], उस्ताद [[विलायत खान]], उस्ताद अली अकबर खान, पंडित [[हरिप्रसाद चौरसिया|हरिप्रसाद चौरासिया]], पंडित [[शिवकुमार शर्मा]], पंडित व्ही. जे. जोग, पंडित भीमसेन जोशी, पंडित जसराज आणि अशा अनेक गायक आणि वादकांना हुसेन ह्यांनी तबल्याची साथ केली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.hindustantimes.com/inspiring-lives/zakir-hussain-his-name-spells-magic-on-tabla/story-R7LdhwGJpKC3FU4buMfunJ.html|title=Zakir Hussain: His name spells magic on tabla|date=2019-09-30|website=Hindustan Times|language=en|access-date=2021-06-03}}</ref>==
==वयक्तिक आयुष्य==