"विकिपीडिया:चावडी/प्रगती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎Exiting Tour Routes: नवीन विभाग
छो 219.91.139.244 (चर्चा) यांनी केलेले बदल 223.229.228.194 यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले
ओळ १,२६५:
 
D
 
== Exiting Tour Routes ==
 
नमस्कार साहेब! माझं नाव किमंतु ओंबळे-सरकार आहे. मी मराठी लेखक व शिवचरित्र अभ्यासक आहे. सध्या ढोकाळी नाका ठाणे येथे राहतो. दिवा येथे राहणारे चित्रपटासृष्टीतील एक वरिष्ठ कलाकार, चित्रपट दिग्दर्शक व अभिनेते श्रीयुत राम माळी साहेब माझे जवळचे मित्र आहेत. काम नसल्यामुळे मागील सहा महिन्यांचे त्यांचे भाडे थकित आहे. तसेच अचानक पोटात दुखू लागल्याने त्यांचे प्रकृती स्वास्थ्य अत्यंत खालावलेले आहे. मागील आठ दिवस आजारपण अंगावर काढल्याने त्यांचे स्वास्थ्य अत्यंत बिघडलेले आहे. तत्काळ उपचारांची गरज आहे. डॉक्टरांनी एकूण खर्च रू. १०,००० सांगितला आहे. किमान रु.५००० ची तरी तातडीने गरज आहे. पैसे हॉस्पिटलमध्ये भरले तरी चालतील. घरी फक्त पत्नी व मुलगा दोघेच आहेत. कमवते कोणी नाही. परिस्थिती फार बिकट आहे. आपल्याकडून त्यांच्या वैद्यकीय स्वास्थ्यासाठी काही मदत होऊ शकेल तर फार उपकार होतील. कृपया मदत मिळण्यासाठी कोणाशी संपर्क साधावा लागेल ते कळवावे ही विनंती.