"दुसरे महायुद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? :( रोमन लिपीत मराठी ? 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ ४६:
 
=== पर्यवसान ===
या अतिभयानक युद्धात अंदाजे ६,२०,००,००० (सहा कोटी वीस लाख) व्यक्ती मरण पावल्या. हे म्हणजे जगाच्या त्यावेळेच्या लोकसंख्येच्या २.५ % होय.<ref name="census.gov">{{संकेतस्थळ स्रोत |url=https://www.census.gov/population/international/data/worldpop/table_history.php |title=U.S. Census BureauWorld Population Historical Estimates of World Population |accessdate=March 4, 2016}}</ref> अर्थात, हा केवळ अंदाज आहे व प्रत्येक राष्ट्राचे अंदाज वेगवेगळे आहेत. युरोपमधील आणि आशियामधील अनेक देश या युद्धात बेचिराख झाले. त्यातून सावरायला त्यांना पुढील अनेक दशके घालवावी लागली. दुसऱ्या महायुद्धाचे राजकीय,<ref>{{Harvnb|Barber|Harrison|2006|p=232}}.</ref> सामाजिक, आर्थिक<ref name="GSWW6_266">{{Harvnb|Rahn|2001|p=266}}.</ref><ref>{{Harvnb|Liberman|1996|p=42}}.</ref><ref name="Milward 1979 138">{{Harvnb|Milward|1992|p=138}}.</ref> तसेच तंत्रज्ञानाच्या दृष्टीने जगावर झालेले प्रभाव आजदेखील दिसून येतात.दुसर्या जागतिक महायुध्दाच्यामधील जर्मनीच्या पराभवाच्यानंतर जर्मनीचे विभाजन होऊन [[पूर्व जर्मनी]] आणि [[पश्चिम जर्मनी]] हे देश निर्माण झाले.पूर्व जर्मनी सोव्हिएत संघराज्याच्या प्रभावाखालील कम्युनिस्ट साम्यवादी देश होता तर पश्चिम जर्मनी हा मित्रराष्ट्राच्या प्रभावाखालील भांडवलशाही देश होता.[[पूर्व बर्लिन]] ही पूर्व जर्मनीची राजधानी होती तर [[बॉन]] ही पश्चिम जर्मनीची राजधानी होती.पूर्व जर्मनीतून पश्चिम जर्मनीमध्ये होणारे स्थलांतर रोखण्यासाठी बर्लिनमध्ये भिंत बांधली गेली.१९८९ साली बर्लिनची भिंत पडल्यानंतर जर्मनीचे पुन्हा एकत्रीकरण झाले.दुसर्या जागतिक महायुद्धाच्यानंतर उद्भवलेल्या अमेरिकेची संयुक्त संस्थाने आणि सोव्हिएत संघराज्याच्यामधील शीतयुध्दाच्यानंतर [[कोरिया]]चे विभाजन होऊन [[उत्तर कोरिया]] आणि [[दक्षिण कोरिया]] हे देश निर्माण झाले.या शीतयुध्दाचा आणखी एक परिणाम म्हणजे [[व्हिएतनाम]]मधील यादवी युध्द.[[हनोई]] ही उत्तर व्हिएतनामची राजधानी होती तर [[सैगोन]] ही दक्षिण व्हिएतनामची राजधानी होती.या युध्दात सोव्हिएत संघराज्याच्या प्रभावाखालील कम्युनिस्ट साम्यवादी उत्तर व्हिएतनामने अमेरिकेच्या संयुक्त संस्थाने व [[फ्रेंच]] सैन्याच्या प्रभावाखालील दक्षिण व्हिएतनामचा पराभव करुन व्हिएतनामचे पुन्हा एकत्रीकरण केले. <ref>{{Harvnb|Klavans|Di Benedetto|Prudom|1997}}; {{Harvnb|Ward|2010|pp=247–51}}.
</ref>
 
== कारणे ==