"लातूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
कमला नेहरू कनिष्ठ महाविद्यालय लातूर
छोNo edit summary
ओळ ४४८:
महाराष्ट्र व इतर राज्यांच्या विविध प्रमुख नगरांशी लातुर जोडलेले आहे. मार्ग जोडणी उत्तम आहे व मुम्बई, पुणे, नागपुर, नांदेड, सातारा, कोल्हापुर, सांगली व औरंगाबादशी जोडणारे मार्ग चार मार्गिका महामार्गात परीवर्तित होत आहेत. राष्ट्रिय महामार्ग ३६१ लातुरातुन जातो.
 
१)तुळजापुर-औसा-लातुर-अहमदपुर-नान्देडनांदेड-यवतमाळ-वर्धा-नागपुर राष्ट्रिय महामार्ग ३६१
 
२) मण्ठा-देवगाव फाटा-शेलु-पाथरी-परळी वैद्यनाथ-अम्बाजोगाई-रेणापुर-लातुर ३६१
ओळ ४५४:
३)बार्शी-येडशी-ढोकी-मुरुड-लातुर-रेणापुर-नळेगाव-दिघोळ-उदगिर-देगलुर-अदमपुर-खतगाव-सग्रोळी-निजामाबाद-मेतपल्ली-मंचेरल-चिन्नुर-सिरोंच-विजापुर-जगदलपुर-कोटपद-बोरगम
 
४)नान्देडनांदेड-कन्धारकंधार-जळकोट-उदगिर-बिदर-लातुर-निटुर-निलंगा-औराद-जहिराबाद
 
आ) '''अन्तर्नगरीय'''
ओळ ४७२:
भारतीय भुभाग रेल्वेच्या दक्षिण पश्चिम भागावरील लातुरपासुन मिरजपर्यन्त वायव्येस लातुर मिरज रेल्वे ३९१ मैल (६२९ किमी) धावते व १९२९ ते १९३१ ला बान्धलेले आहे. लातुरातील सर्व रेल्वे या रुन्द आहेत. या मध्य रेल्वेत येतात. जेव्हा बार्शी मार्गाचे अरुन्दपासुन रुन्दमध्ये रुपान्तर झाले, तेव्हा लातुर स्थानक पुन्हा बान्धले गेले. सप्टेम्बर २००७ मध्ये लातुर ते उस्मानाबाद व ऑक्टोबर २००८ मध्ये उस्मानाबाद ते कुर्डुवाडीत मार्गाचे रुपान्तर झाले. लातुर आता कुर्डुवाडी मार्गी रेल्वेने थेट जोडलेला आहे. उस्मानाबादात सुरु झालेल्या रेल्वेद्वारे हे हैद्राबादशी जोडलेले आहे. ऑक्टोबर २००८ मधिल कुर्डुवाडी मार्गावरील रेल्वेच्या आगमनाने, लातुर, लातुर मार्ग, परभणी व औरंगाबादचे पुर्वीचे वाहन स्थगित झाले. तालुक्यात ७५ किमी लाम्बीचा रेल्वे मार्ग आहे. लातुर कुर्डुवाडी मिरज हा अरुन्द मार्ग होता. २००२ मध्ये कुर्डुवाडी पण्ढरपुर भाग रुन्द झाला. सप्टेम्बर २००७ मध्ये लातुर उस्मानाबाद भागाचे रुन्दिकरण झाले. (उस्मानाबाद अरुन्द मार्गावर नव्हते व नविन रुन्द मार्ग उस्मानाबादहुन जाण्यासाठी मार्ग बदलला. ऑक्टोबर २००८ मध्ये उस्मानाबाद कुर्डुवाडी भाग वापरायोग्य बनला.) पण्ढरपुर मिरज भागसुद्धा पुर्वी अरुन्द होता व प्राथमिकतेने रुन्दिकरण चालु आहे. हा महत्वाचा मार्ग आहे. रेल्वेच्या सहाय्याने ते कोकण बाजारपेठ गाठतील व येथील अर्थव्यवस्था सुधरेल.
 
मध्य रेल्वे विभागाच्या सोलापुर मण्डलाच्या लातुर मिरज मार्गावर लातुर स्थानक (संकेताक्षर: एल यु आर) स्थित आहे. लातुर मार्गावरील विकाराबाद-लातुर मार्ग-परळी मार्गावर सुरु झालेली मनमाड-काचेगुड रुन्द रेल्वे मार्ग ही लातुरच्या वाहतुकीची प्रमुख धमणी आहे. हा औरंगाबाद व हैद्राबाद दरम्यान मध्यस्थीचे कार्य करतो. लातुर हे बंगळुर, मुम्बई, पुणे, नागपुर, मनमाड, औरंगाबाद, नान्देडनांदेड, परभणी, परळी वैद्यनाथ, उस्मानाबाद, मुदखेड, आदिलाबाद, बासर, निजामाबाद, नाशिक व काचेगुड या नगरांशी जोडलेले आहे. शहरात लातुर, हरंगुळ व औसा मार्ग ही ३ स्थानके आहेत.
 
'''चतु:सिमा'''
"https://mr.wikipedia.org/wiki/लातूर" पासून हुडकले