Content deleted Content added
छो नविन सदस्याच्या चर्चापानावर स्वागत संदेश टाकला
 
खूणपताका: एकगठ्ठा संदेश वितरण
 
ओळ २:
 
-- [[सदस्य:साहाय्य चमू|साहाय्य चमू]] ([[सदस्य चर्चा:साहाय्य चमू|चर्चा]]) ०५:२२, २ सप्टेंबर २०२१ (IST)
 
== विकी लव्हज् वुमन २०२१ ==
 
[[File:Wiki Loves Women South Asia-mr.png|right|frameless]]
 
प्रिय विकिसदस्य,
 
'''[[विकिपीडिया:विकी लव्ह्‌ज वुमन दक्षिण आशिया २०२१|विकी लव्हज् वुमन दक्षिण आशिया]]''' ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. हा आंतरराष्ट्रीय विकी लव्हज् वुमन स्पर्धेचा एक भाग आहे. हे मुख्यत्वे महिला आणि महिला संबंधित विषयांवरील लेखांवर लक्ष केंद्रित करते. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे. आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे.
 
प्रकल्प पृष्ठ [[विकिपीडिया:विकी लव्ह्‌ज वुमन दक्षिण आशिया २०२१|येथे]] उपलब्ध आहे. आपण ही स्पर्धा जिंकल्यास आपण '''पोस्टकार्ड, बार्नस्टार, तसेच $१२ USD ते $२५० USD पर्यंतचे बक्षीस''' आमच्याकडून जिंकू शकता. अधिक माहितीसाठी प्रकल्प पृष्ठ तपासा. [[विकिपीडिया:विकी लव्ह्‌ज वुमन दक्षिण आशिया २०२१/ नोंदणी|येथे]] आपली नोंदणी करा. आणि [https://fountain.toolforge.org/editathons/wlwsa2021-mr हा दुवा] वापरून आपला लेख सादर करा.
 
जर तुम्हाला कोणत्या मदतीची आवश्यकता असेल तर स्थानिक आयोजक [[सदस्य:Sandesh9822|संदेश हिवाळे]] किंवा [[सदस्य:Rockpeterson|Rockpeterson]] यांना संपर्क करावा.
 
धन्यवाद.
--[[सदस्य:MediaWiki message delivery|MediaWiki message delivery]] ([[सदस्य चर्चा:MediaWiki message delivery|चर्चा]]) ११:०१, १६ सप्टेंबर २०२१ (IST)
<!-- सदस्य:Tiven2240@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=User:Tiven2240/wlw&oldid=22025036 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. -->