"जागतिक एड्स दिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
No edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
[[चित्र:Condom on Obelisk, Buenos Aires.jpg|thumb|]]
दरवर्षी १ डिसेंबर हा दिवस '''जागतिक एड्स दिन''' म्हणून पाळला जातो. जगभर फैलावलेल्या एड्स(AIDS-Acqired[[अक्वायर्ड Immuneइम्यूनो Deficiencyडेफिशियन्सी Syndrome)सिंड्रोम|एड्स]] या जीवघेण्या रोगाबद्दल जगभर जनजागृती व्हावी, यासाठीआणि या रोगामुळे मरण पावलेल्यांचा शोक वक्तकार्यासाठी हा दिवस पाळावा असे जागतिक[[संयुक्त राष्ट्रे|संयुक्त राष्ट्रसंघाने(]] घोषित केले आहे. सरकारी आणि आरोग्य अधिकारी, अशाशकीय संस्था आणि जगभरातील व्यक्ती एड्स प्रतिबंध आणि नियंत्रणावरील शिक्षणासह हा दिवस साजरा करतात.
 
२०१७ पर्यंत, एड्समुळे जगभरात २.८९ कोटी ते ४१.५ कोटी लोकांचा मृत्यू झाला आहे आणि अंदाजे ३.६७ कोटी लोक एचआयव्ही सह जगत आहेत,<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.unaids.org/en/resources/fact-sheet|title=Global HIV & AIDS statistics — Fact sheet|website=www.unaids.org|language=en|access-date=2021-09-13}}</ref> ज्यामुळे हे अभिलिखित इतिहासातील सर्वात महत्वाच्या जागतिक सार्वजनिक आरोग्य समस्यांपैकी एक आहे.
 
==हे सुद्धा पहा==