१,५४,३०१
संपादने
(नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले) |
(→हल्ले) |
||
== हल्ले ==
== न्यू यॉर्क ==
मंगळवार ११ सप्टेंबर, २००१ च्या पहाटे [[लोगन आंतरराष्ट्रीय विमानतळ|बोस्टन]] व [[वॉशिंग्टन डलेस आंतरराष्ट्रीय विमानतळ|वॉशिंग्टन]] ह्या विमानतळांवरुन [[सान फ्रान्सिस्को]] व [[लॉस एंजेल्स]] कडे जाणाऱ्या विमानांमध्ये १९ अल कायदा दहशतवादी होते. ह्या विमानांनी हवेत उड्डाण केल्यानंतर थोड्याच वेळात ह्या दहशतवाद्यांनी वैमानिक व इतर कर्मचाऱ्यांना ठार केले व विमानांचा ताबा मिळवला. ह्या हल्ल्यातील सर्व मुख्य दहशतवाद्यांनी विमान उडवण्याचे प्रशिक्षण घेतले होते व त्या जोरावर त्यांनी विमाने हव्या त्या दिशेने वळवली. अमेरिकन एअरलाईन्स ११ वे विमान सकाळी ८:४६ वाजता [[न्यूयॉर्क शहर|न्यूयॉर्क शहरातील]] वर्ड ट्रेड सेंटरच्या उत्तरेकडील इमारतीवर आदळवले गेले.
== वॉशिंग्टन डी.सी. ==
== शँक्सव्हिल, पेनसिल्व्हेनिया ==
[[वर्ग:न्यू यॉर्क शहर]]
|