"नांदेड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
माहिती जोडली
ओळ १२७:
 
===रेल्वे===
[[हुजूर साहेब नांदेड रेल्वे स्थानक|हुजूर साहेब नान्देड रेल्वे स्थानक]] हे भारतीय रेल्वेच्या [[दक्षिण मध्य रेल्वे]] विभागात आहे आणि [[दिल्ली]],[[मुंबई|मुम्बई]], [[पुणे]], [[हैदराबाद]], [[औरंगाबाद]], [[बंगळूर]], [[चेन्नई]], [[बनारस]], [[अलाहाबाद]], [[विशाखापट्टणम]], [[श्री गंगानगर]], [[ओरिसा]], [[हावडा]], [[तिरुपती]], [[कोल्हापूर]], [[पटना]], [[नागपूर]] येथून नान्देडसाठी थेट रेल्वेसेवा आहे. शीख भाविकांसाठी नांदेड ते [[अमृतसर]] अशी गाडी चालविण्यात येते.
 
===हवाई===
"https://mr.wikipedia.org/wiki/नांदेड" पासून हुडकले