"च्यांग्सू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 68 langlinks, now provided by Wikidata on d:Q16963
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १५:
| वेबसाईट = http://www.jiangsu.gov.cn/
}}
'''च्यांग्सू''' (देवनागरी लेखनभेद : '''ज्यांग्सू'''; [[सोपी चिनी लिपी]]: 江苏 ; [[पारंपरिक चिनी लिपी]]: 江蘇 ; [[फीनयीन]]: Jiāngsū ; ) हा [[चीन]] देशाच्या पूर्व किनाऱ्यावरील प्रांत आहे. याच्या उत्तरेला [[षांतोंग]], पश्चिमेला [[आंह्वी]], दक्षिणेस [[च-च्यांग]] व [[षांघाय]] या चिनी प्रांतांच्या सीमा भिडल्या. याच्या पूर्वेस [[पिवळा समुद्र]] पसरला असून, च्यांग्सूच्या दक्षिण भागातून [[यांगत्झे नदी]] वाहते. [[षांघाय]], [[पैचिंग]], [[थ्यांचिन]] या प्रांततुल्य नगरपालिकांचामहानगरपालिकांचा अपवाद वगळता हा लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेला प्रांत आहे. [[नानचिंग]] येथे च्यांग्सूची राजधानी आहे.
 
== बाह्य दुवे ==