भिलाईमध्ये व्याख्यानासाठी दौर्यावर असताना, ३० नोव्हेंबर २०१० रोजी त्यांचे अचानक निधन झाले. त्यांचा मृत्यू हृदयविकाराने झाला असे प्राथमिकरित्या समजण्यात आले होते, परंतु अजूनही त्यांच्या मृत्यूचे खरे कारण अज्ञात आहे.
== बाह्य दुवे ==
* [http://bharatswabhimanyatra.com//भारत स्वाभिमान यात्रा चित्रफितीVideos]
* [http://www.merinews.com/article/media-silent-on-the-death-of-rajiv-dixit/15838320.shtml] Media silent on the death of Rajiv Dixit
* [http://rajivdixit.in/] Rajiv Dixit and his Articles (New Website)
* [http://www.rajivdixit.com// Rajiv Dixit and his Articles]