"नीरा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: :( रोमन लिपीत मराठी ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४:
 
बहुराष्ट्रीय कंपनी आहे.या कंपनीमुळे येथील लोकांचे जनजीवन सुधारले आहे.येथे [[नीरा नदी]] असून या नदी तीरावर नीरा हे गाव वसले आहे.या गावात पंचायतन मंदिर आहे. समता नागरी सहकारी पतसंस्था असून हि पतसंस्था नावाजलेली आहे.लीलावती रीख्वाल्लाल हायस्कूल आहे व महात्मा गांधी विद्यालय तसेच किलाचंद इंग्लिश मिडीयम स्कुल व उर्दु व मराठी माध्यमांचा शाळा आहेत
निरा शहरात एकुन ६ प्रभाग असुन त्यामधून १७ सदस्य निवडुन येतात निरा ग्रामपंचायतीची स्थापना १९३५ सालची आहे निरा शहराची लोकसंख्या सन २०११ साली १५५७५.ईतकी असुन आज रोजी अंदाजे २५००० ते २८००० ईतके लोक वास्तव्य करत असावेत निरा शहरा पासुन सासवड ४० बारामती ४० फलटण ३५ व खंडाळा २५ किलोमीटर अंतरावर आहे तसेच पुणे शहर हे ७० किलोमीटर अंतरावर आहे जेजुरी व मोरगांव ही देवस्थाने २५ किलोमीटर अंतरावर असुन सोमेश्चवर मंदिर हे १५ किलोमीटर अंतरावर आहे निरा नदी कडेला भैरवनाथ मंदीर हनुमान मंदिर महालक्ष्मी मंदिर काळुबाई मंदीर व महादेव मंदिर असुन सातारा जिल्हा हद्दीत पाडेगाव येथे श्री गुरुदेव दत्त मंदिर आहे निरा- नदी पुणे आणि सातारा जिल्ह्यांचा व फलटण बारामती पुरंदर व खंडाळा तालुक्यांची सिमा लागते दरवर्षी निरा नदीत श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांचा पादुकांना शाही निरा स्नान घातले जाते लाखो वारकरी बांधवांसाठी स्नानाची उत्तम सोय याच ठिकाणी होते तसेच निरा नदीवर पुणे मिरज लोहमार्गावर ब्रिटीश कालीन पुल १८५७ साली बांधलेला पहावयास मिळतो निरा- रेल्वे स्थानक बस स्टँड पोस्ट ऑफिस एमएससीबी बँक आँफ महाराष्ट्र आयडीबीआय बँक पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच एटीम सुविधा उपलब्ध आहेत.निरा कृषी उत्पन्न बाजार समितीत पुर्वी कांदा गुळ कापुस मोठया प्रमाणावर उपलब्ध होत होता पुरंदर तालुक्यातील सासवड जेजुरी आणी निरा ही मोठी शहरे व बाजारपेठेची गावे आहेत निरा सिटी सेंटरल माँल प्राथमिक आरोग्य केंद्र निरारुग्णा मेडीकल उपलब्ध आहेत जेऊर मांडकी पिंपरे निंबुत गुळुंचे सोमेश्चर वडगाबराचवडगाव बराच गांवचे शेतकरी महीला युवक शिक्षण व खरेदी साठी निरा बाजारपेठेत येतात
मुबलक प्रमाणात उपलब्ध पाणी असल्यामुळे बरेच नोकरदार निरा येथे राहतात शिक्षक कंपनी कर्मचारी सरकारी अधिकारी जेजुरी MIDC लोणंद MIDC बारामती MIDC फलटण सुरवडी व शिरवळ याठिकाणी निरा शहरातून लोक कामास जातात व निरा येथे Jublient ingreviya या कंपनीत बाहेरून कामगार काम करण्यासाठी येतात
 
"https://mr.wikipedia.org/wiki/नीरा" पासून हुडकले