"भूत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ११:
* अवगत : विधवा स्त्रीचे भूत. हे आवळा किंवा नागचाफ्यावर वास करतात.
* अलवंतीण : बाळंत होताना मृत्यू आल्यास स्त्रीचे ‘अलवंतीण' नावाचे भूत होते.
* आसरा : हे स्त्रीचे भूत असते जे व्यक्तीला पाण्यात ओढून नेते व मारते. हे भूत तळे, विहिर इ. जलशयातील पाण्यात राहते. दरवर्षी आसराची फळे, फुले अर्पण करून पूजा केल्यास त्या शांत होतात व कोणाला त्रास देत नाहीत व कोणालाही पाण्यात बुडवून मारत नाहीत अशी लोकधारणा आहे.
* आसरा :
* कालकायक : कालकायकांची भुतं ही भैरवाच्या अंकित असल्याने, ती जास्त त्रास देत नाहीत. त्यांना तृप्त केल्यावर ती प्रसन्न होतात. त्यांची कृपा लाभलेला माणूस १२ वर्षे आनंदी व आरोग्यदायी जीवन जगतो. त्यानंतर त्याचा नाश होतो.
* गानगूड :
ओळ ४१:
* हडळ : स्त्री बाळंत होऊन दहा दिवसांच्या आत मृत्यू आल्यास ती ‘हडळ’ बनते. हडळीलाच हेडळी, डाकीण, सटवी असेही म्हणत
* हिरवा :
 
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/भूत" पासून हुडकले