"गूगल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
अनुदिनी चा दुवा हटवला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ३६:
''गूगल'' हे नाव Googol या मूळ इंग्रजी नावावरून आले आहे. एकावर शंभर शून्य ह्या मोठ्या संख्येचे Googol हे नाव आहे.
 
इंटरनेटवरील कोणतीही माहिती गूगल शोधून देऊ शकतो. गूगल हा एक लोकप्रिय ॲप आहे. आणि लोक त्याचा जास्तीत जास्त वापर करतात.
 
गूगल हे एक ॲप्लिकेशन आहे, अर्थात एक निर्जीव गोष्ट आहे. गूगल एखादी व्यक्ती नाही आहे की जी माहिती हवी आहे ते नीट समजून घेईल आणि नंतर मागणाऱ्याला पुरवेल.
ओळ ४४:
काही सर्च करायचे असेल गूगलवर तर मोजके शब्द लिहिले तरी काम होऊ शकते. {{संदर्भ हवा}}<ref>{{Cite journal|last=Brin|first=Sergey|author-link=Sergey Brin|last2=Page|first2=Lawrence|author-link2=Larry Page|year=1998|title=The anatomy of a large-scale hypertextual Web search engine|url=http://infolab.stanford.edu/pub/papers/google.pdf|journal=Computer Networks and ISDN Systems|volume=30|issue=1–7|pages=107–117|citeseerx=10.1.1.115.5930|doi=10.1016/S0169-7552(98)00110-X}}</ref><ref>{{cite journal |last=Barroso |first=L.A. |last2=Dean |first2=J. |last3=Holzle |first3=U. |date=April 29, 2003 |title=Web search for a planet: the google cluster architecture |journal=IEEE Micro |volume=23 |issue=2 |pages=22–28 |doi=10.1109/mm.2003.1196112 |quote=We believe that the best price/performance tradeoff for our applications comes from fashioning a reliable computing infrastructure from clusters of unreliable commodity PCs.|url=https://semanticscholar.org/paper/8db8e53c92af2f97974707119525aa089f6ed53a }}</ref>
 
गूगलच्या दुसऱ्या सर्व्हिसचे नाव जीमेल आहे. जीमेल<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://humbaa.com/marathi/how-to-know-that-how-many-gmail-accounts-logged-in-my-mobile-or-desktop/|title=मोबाईलमध्ये किती जीमेल खाती लॉगिन आहेत हे कसे पहावे. » Humbaa|language=en-GB|access-date=2021-04-01}}</ref> वापरून एखादा विनामूल्य ईमेल पाठवू शकतो.
 
==संदर्भ==
"https://mr.wikipedia.org/wiki/गूगल" पासून हुडकले