"वेलदोडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: Reverted मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो 2401:4900:52B7:4475:1:0:CCD6:9C36 (चर्चा) यांनी केलेले बदल Vishnu888 यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
 
ओळ ११:
== उपयोग ==
'''वेलदोडा''' हे मुखदुर्गंधीनाशक, उलटी थांबवणारे, तहान कमी करणारे, भूक वाढवणारे व पाचक गुणाचे औषध आहे असे मानले जाते.
भावप्रकाश या [[आयुर्वेद|आयुर्वेदीय]] ग्रंथात [[दमा]], [[खोकला]], [[मुळव्याध]], [[मूत्रविकार]] यामध्ये वेलदोडे उपयोगी आहेत, असे वर्णन आढळते.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/वेलदोडे" पासून हुडकले