"औरंगाबाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२० बाइट्सची भर घातली ,  ८ महिन्यांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
No edit summary
खूणपताका: Reverted दृश्य संपादन संदर्भ क्षेत्रात बदल.
छोNo edit summary
 
===रस्ते वाहतूक===
औरंगाबाद महाराष्ट्र आणि इतर राज्यांत विविध प्रमुख शहरे रस्त्यांनी जोडले आहे.राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ हा शहरातूनच जातो.जालना, पुणे, अहमदनगर, नांदेड, नागपूर, बीड आणि मुंबई ही शहरे रस्त्याने जोडलेली आहेत आणि हा मार्ग सध्या राष्ट्रीय महामार्ग मानक चार लेन रोड मध्ये बदलविल्या जात आहे. नवीन नागपूर-औरंगाबाद-मुंबई एक्सप्रेस हायवे देखील विकसित केला जात आहे. औरंगाबाद येथून शिर्डी येथे जाता येते, रस्ताने हे अंतर ८५ कि.मी. एवढे आहे.
 
== प्रसिद्ध शिक्षण संस्था ==
३४

संपादने