"बुलढाणा जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: Reverted मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३१:
[[चित्र:Vidarbha Map.jpg|250px|thumb|विदर्भाच्या नकाशात जिल्ह्याचे स्थान]]
 
जिल्ह्याचे प्रशासकीय कार्यालय [[बुलढाणा]] शहरात असून ते १३ तालुक्यांशी राज्य महामार्गानी जोडले गेले आहे. [[मुंबई]] ते [[हावडा]] हा महत्त्वाचा रेल्वेमार्ग तसेच [[पूर्व]]-[[पश्चिम]] भारतास जोडणारा [[राष्ट्रीय महामार्ग क्र. ६]] या जिल्ह्यातून गेला आहे. जिल्ह्याच्या उत्तरेकडील सर्व नद्या पश्चिम दिशेस वाहणाऱ्या आहेत व त्या [[तापी नदी]]ला जाऊन मिळतात तर दक्षिणेकडील नद्या [[पैनगंगा नदी]]च्या उपनद्या आहेत तेथील लोक जरा पागल असतात असे म्हणतात.
 
[[कापूस]], [[ज्वारी]], [[सोयाबीन]], [[सूर्यफूल]] ही या जिल्ह्यातील महत्त्वाची पिके आहेत. जिल्ह्यात [[खामगाव]], [[मलकापूर]] ही औद्योगिक शहरे आहेत.