"भाविना पटेल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
संदर्भ जोडला.
ओळ १:
भाविना हसमुखभाई पटेल ही एक भारतीय पॅराॲथलीट आणि टेबल टेनिसपटू आहे. ती मेहसाणा, गुजरात येथे राहते. तिने टोकियो येथे 2020 च्या उन्हाळी पॅरालिम्पिकमध्ये वर्ग 4 टेबल टेनिसमध्ये रौप्य पदक जिंकले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://maharashtratimes.com/india-news/paddler-bhavina-patel-wins-historic-silver-at-tokyo-paralympics/articleshow/85731507.cms|title=bhavina patel : पॅरालिम्पिकमध्ये भाविना पटेलने रचला इतिहास, टेबल टेनिसमध्ये रौप्य पदक जिंकले|website=Maharashtra Times|language=mr|access-date=2021-08-29}}</ref>
{{संदर्भनोंदी}}