"भाविना पटेल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

भारतीय पॅरा टेबल टेनिस खेळाडू
Content deleted Content added
नवीन पान: भाविना हसमुखभाई पटेल ही एक भारतीय पॅराॲथलीट आणि टेबल टेनिसपटू आहे. ती मेहसाणा, गुजरात येथे राहते. तिने टोकियो येथे 2020 च्या उन्हाळी पॅरालिम्पिकमध्ये वर्ग 4 टेबल टेनिसमध्ये रौप्य पद...
(काही फरक नाही)

१४:५५, २९ ऑगस्ट २०२१ ची आवृत्ती

भाविना हसमुखभाई पटेल ही एक भारतीय पॅराॲथलीट आणि टेबल टेनिसपटू आहे. ती मेहसाणा, गुजरात येथे राहते. तिने टोकियो येथे 2020 च्या उन्हाळी पॅरालिम्पिकमध्ये वर्ग 4 टेबल टेनिसमध्ये रौप्य पदक जिंकले.