"केरुनाना छत्रे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
प्रथम परीच्छेदामधील विकिपीडियाच्या संकेतांना धरून नसलेली भाषा बदलली
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: मृत्यू : → - using AWB
ओळ १:
विनायक लक्ष्मण ऊर्फ केरुनाना छत्रे (जन्म : नागाव, १६ मे १८२५; मृत्यू :- १९ मार्च १८८४) हे प्राचीन भारतीय तसेच आधुनिक गणित व खगोलशास्त्र यांचे अभ्यासक होते. [[विष्णुशास्त्री चिपळूणकर]], [[लोकमान्य टिळक]], सुधारकाग्रणी [[गोपाळ गणेश आगरकर]] ह्यांचे ते गुरू होते.
 
केरुनानांचा जन्म अलिबाग तालुक्यातल्या नागाव येथे झाला. आई-वडिलांना बालपणीच अंतरल्याने त्यांना शिक्षणासाठी मुंबईस चुलत्यांकडे यावे लागले. त्यांच्यामुळेच केरुनानांना वाचनाची गोडी व कोणत्याही प्रश्नाकडे वस्तुनिष्ठ दृष्टीने पाहण्याची सवय लागली.