"वैद्य खडीवाले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
स्रोत जोडले
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: मृत्यू : → - using AWB
ओळ १:
{{बदल}}
'''वैद्य परशुराम यशवंत खडीवाले''' (जन्म : इ.स. १९३२; मृत्यू :- २८ डिसेंबर २०१७) हे एक नावाजलेले आयुर्वेदतज्ज्ञ आणि आयुर्वेदिक उपचारांवर नियतकालिकांतून लिहिणारे एक [[मराठी (निःसंदिग्धीकरण)|मराठी]] लेखक होते. त्यांची पुण्यामध्ये ‘वैद्य खडीवाले वैद्यक संशोधन संस्था’ आहे. त्यांचे चिरंजीव विनायक प. खडीवाले हेही वैद्य आहेत.<ref>{{स्रोत बातमी|title=वैद्य खडीवाले यांचे निधन {{!}} eSakal|दुवा=https://www.esakal.com/pune/marathi-news-local-news-pune-news-vaidya-khadiwale-died-89491?amp|अॅक्सेसदिनांक=24 मे 2020|काम=www.esakal.com|भाषा=mr}}</ref>
 
वैद्य प.य. खडीवाले हे भारतीय हवाई दलातून सुमारे सतरा वर्षे [[नौकरी शोधणे|नोकरी]] करून एप्रिल १९६८ साली निवृत्त झाले. त्यांचे वडील कै. यशवंत हरी वैद्य म्हणजेच खरे खडीवाले ऑगस्ट १९६७ साली गेले. त्या काळी वडिलांचा औषध निर्माणाचा मोठा व्याप घरी व दुसर्‍या ठिकाणी होता. त्याकडे पहायला कोणी नव्हते. प.य. खडीवाले यांचे धाकटे बंधू डी.एस.ए.एफ. ही आयुर्वेदातील पदवी व एमबीबीएस या पदव्या संपादन केलेले होते. परंतु, त्यांचा आयुर्वेदाच्या कार्यात विशेष रस नव्हता. ज्या काळात खडीवाले हे भारतीय हवाई दलात नोकरी करीत होते त्या काळात त्यांच्या वडिलांनी १९६४ सालीच मृ्त्युपत्र लिहिले होते. त्यात ‘परशुरामाने आयुर्वेदाचे शिक्षण घ्यावे. औषधी कारखान्याकडे लक्ष द्यावे,’ अशी [[इच्छापुरम|इच्छा]] व्यक्त केली होती. त्यांनी केलेली भविष्यवाणी खरी ठरविण्यासाठीच प.य. खडीवाले यांनी हवाई दलातून निवृत्त झाल्यावर पुण्यात येऊन सोळा हजार चौरस फुटांची जागा घेतली व हरी [[परशुराम]] औषधालय सुरू केले. त्यानंतर दुसर्‍या एका ठिकाणी [[आयुर्वेद]] औषधविक्री केंद्र सुरू केले. तेव्हापासून आतापर्यंत वैद्य प.य. खडीवाले आयुर्वेदातील औषधे निर्माण करण्याच्या क्षेत्रात काम करत होते.<ref>{{स्रोत बातमी|title=Ayurvedacharya Vaidya Khadiwale passes away at 86|दुवा=https://m.hindustantimes.com/pune-news/ayurvedacharya-vaidya-khadiwale-passes-away-at-86/story-Gun7NnSlXootyApycT5tbJ_amp.html|अॅक्सेसदिनांक=24 मे 2020|काम=hindustantimes.com|भाषा=en}}</ref>