"शंकरराव गंगाधर जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
→‎top: शुद्धलेखन, replaced: मृत्यू : → - using AWB
छो (Bot: Reverted to revision 1375164 by श्रीनिवास हेमाडे on 2016-01-13T03:34:52Z)
छो (→‎top: शुद्धलेखन, replaced: मृत्यू : → - using AWB)
'''शंकरराव गंगाधर जोशी''' (जन्म :[[१७ मे]] [[१८८७]] [[संगमनेर]], [[अहमदनगर]], मृत्यू :- [[०१ सप्टेंबर]] [[१९६९]] संगमनेर) हे संगमनेर येथील जुन्या पिढीतील बहुश्रुत सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते, शिक्षणतज्ज्ञ व द्रष्टे आणि निष्ठावंत देशभक्त होते. ते 'नाना' नावाने परिचित होते. केवळ त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे अहमदनगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात उच्चशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली. ते [[लोकमान्य टिळक|लोकमान्य टिळकांचे]] भक्त आणि अनुयायी होते. <ref name="असे आहेत आमचे नाना !">"असे आहेत आमचे नाना !"- कु. विमल लेले, प्राध्यापिका - संस्कृत विभाग, संगमनेर महाविद्यालय, संगमनेर; संपादकीय, नियतकालिक, संगमनेर आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, संगमनेर, वर्ष ७ वे, १९६७—६८, प्रकाशक : म. वि. कौंडिन्य, प्राचार्य, संगमनेर साहित्य व वाणिज्य महाविद्यालय, संपादक मंडळ : प्राचार्य, म. वि. कौंडिन्य, प्रा. श. वि. पानसे, प्रा. प्र. ना. अवसरीकर, प्रा. कु. विमल लेले, प्रा. ग.म. कांबळे प्रा. सु. शं. कलवडे, मुद्रक : चंद्रकांत शंकर जोशी, शिवाजी प्रिंटर्स, २२१२, संगमनेर, पान १०-१२ व १११</ref> तत्कालिन प्रायमरी ट्रेनिंग कॉलेज आणि विद्यमान [[संगमनेर महाविद्यालय |संगमनेर महाविद्यालयाचे]] मूळ प्रवर्तक आणि संस्थापक होते.
 
शंकरराव जोशी यांना संगमनेर शहर तालुका आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात महत्वाचे स्थान आहे. [[शिक्षण प्रसारक संस्था, संगमनेर|शिक्षण प्रसारक संस्था]] स्थापन करण्याच्या घटना समितीचे ते पहिले सभासद, नंतर शिक्षण प्रसारक संस्थेचे पहिले सचिव आणि नंतरचे उपाध्यक्ष होते.<ref>संपादकीय, नियतकालिक, संगमनेर आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, संगमनेर, अंक १-२, वर्ष १९६२—६३, प्रकाशक : म. वि. कौंडिन्य, प्राचार्य, संगमनेर साहित्य व वाणिज्य महाविद्यालय, संपादक मंडळ : प्राचार्य, म. वि. कौंडिन्य, प्रा. श. वि. पानसे, प्रा. प्र. ना. अवसरीकर, प्रा. कु. विमल लेले, प्रा. ग.म. कांबळे प्रा. सु. शं. कलवडे, मुद्रक : चंद्रकांत शंकर जोशी, शिवाजी प्रिंटर्स, २२१२, संगमनेर पान ०३,- ०५ </ref>
७२,२४५

संपादने