"निरोष्ठ रामायण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: मृत्यू : → - using AWB
ओळ ८:
'''रचनाकार :'''
 
या रामायणाची रचना मोरोपंत कवींनी केली आहे. मोरेश्वर रामचंद्र पराडकर<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0|title=मोरेश्वर रामचंद्र पराडकर|last=|first=|date=|website=|url-status=live|archive-url=|archive-date=|access-date=}}</ref> तथा मोरोपंत, मयूर पंडित (जन्म : पन्हाळगड इ.स. १७२९; मृत्यू :- बारामती, चैत्र पौर्णिमा, १५ एप्रिल १७९४), हे मध्ययुगीन मराठी पंडिती काव्यपरंपरेतील श्रेष्ठ कवी होते. ते मुक्तेश्वर, वामन पंडित, रघुनाथ पंडित आणि श्रीधर यांचे समकालीन पंडित कवी होते. सुमारे ४५ वर्ष अखंडितपणे काव्यरचना करणाऱ्या मोरोपंतानी ७५ हजाराच्यावर कविता लिहिल्या. त्यांच्या नावावर २६८ काव्यकृतींची नोंद आहे. त्यांनी सुमारे ६० हजार आर्या, वृत्तबद्ध स्तोत्रे, आख्याने व महिलांसाठी ओवीबद्ध गीते लिहिली; तसेच १०८ रामायणे रचली.