"तुळसी परब" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
काही अनावश्यक माहिती काढली किरकोळ चुका दुरुस्त केल्या, आणि त्यांच्या आयुष्यातल्या नंतरच्या घटनांविषयी आवश्यक महिती दिली
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: मृत्यू : → - using AWB
ओळ १:
'''तुळसी परब''' (जन्म : इ.स. १९४१; मृत्यू :- चेंबूर-मुंबई, ५ जुलै २०१६) हे एक मराठी कवी होते. त्यांचे बालपण मुंबईतील एका चाळीत गेले. भाषाशास्त्रात एम.ए. केल्यावर त्यांनी मंत्रालयात काही काळ नोकरी केली.
 
प्रस्थापित साहित्यिकांच्या विपरीत लेखन करणारे [[अरुण कोलटकर]], [[दिलीप चित्रे]], [[नामदेव ढसाळ]], [[मनोहर ओक]], [[राजा ढाले]], [[वसंत गुर्जर]], [[सतीश काळसेकर]] यांच्याबरोबर परबांनी लेखन केले. परबांच्या कविता १९६० सालच्या लघुनियतकालिकांमधून/अनियतकालिकांतून प्रसिद्ध झाल्या. त्यांचा ''हिल्लोळ'' हा पहिला कवितासंग्रह १९७३ मध्ये प्रकाशित झाला. महानगरीय जीवन, प्रस्थापित व्यवस्था-अव्यवस्था व मानवी स्वातंत्र्य यांचे तत्कालीन वास्तव त्यांच्या ''हिल्लोळ''मधील कवितांतून उमटले आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/तुळसी_परब" पासून हुडकले