"जिव्या सोमा म्हसे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
→‎top: शुद्धलेखन, replaced: मृत्यू : → - using AWB
छो (→‎top: शुद्धलेखन, replaced: विकिडाटा माहितीचौकट → विकिडेटा माहितीचौकट using AWB)
छो (→‎top: शुद्धलेखन, replaced: मृत्यू : → - using AWB)
 
{{विकिडेटा माहितीचौकट}}
जिव्या सोमा मशे(जन्म : १९ मे इ.स.१९३४; मृत्यू :- १५ मे इ.स.२०१८) हे एक मराठी चित्रकार व कलाकार होते. त्यांनी वारली चित्रकलेला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचविले. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेले ते पहिले आदिवासी कलावंत आहेत.<ref name=":0">{{स्रोत बातमी|url=https://m.maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/genuine-diamond-in-tribal-art/articleshow/64180309.cms|title=महाराष्ट टाइम्स|last=|first=|date=१६/५/२०१८|work=आदिवासी कलेतील अस्सल हिरा|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref>
वारली जमातीत प्रामुख्याने महिलांची कला म्हणून ओळखला जाणारा हा कलाप्रकार म्हसे यांनी वयाच्या तेराव्या वर्षी आत्मसात केला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Padmashree-Jivya-Mashe-Passes-Away/m/|title=वारलीचे जनक पद्मश्री जिव्या म्हसे काळाच्या पडद्याआड {{!}} पुढारी|website=www.pudhari.news|language=en|access-date=2018-05-16}}</ref>
 
५१,९७८

संपादने