"बाळ ज. पंडित" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१८ बाइट्स वगळले ,  २ वर्षांपूर्वी
छो
→‎top: शुद्धलेखन, replaced: मृत्यू : → - using AWB
छोNo edit summary
छो (→‎top: शुद्धलेखन, replaced: मृत्यू : → - using AWB)
'''बाळ जगन्नाथ पंडित''' (जन्म : २४ जुलै १९२९; मृत्यू :- १७ सप्टेंबर २०१५) हे एक भारतीय क्रिकेट खेळाडू आणि क्रिकेट समालोचक होते.
 
वयाच्या सहाव्या सातव्या वर्षापासूनच त्यांना क्रिकेटची आवड निर्माण झाली होती. ते [[रणजी चषक]] सामन्यांत खेळले. त्यासाठी मामा, चुलत भाऊ आणि वडील सरदार जगन्नाथ महाराज पंडित यांनी त्यांना खेळासाठी विशेष प्रोत्साहन दिले होते. रमणबाग न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिकत असताना त्यांना रामभाऊ लेले यांसारखे क्रीडाप्रेमी शिक्षक लाभले. या शिक्षकाकडूनच त्यांना क्रिकेटच्या तंत्राबरोबरच जीवनाचे तंत्रही त्यांनी शिकविल्याची भावना पंडित नेहमीच व्यक्त करीत असत. लेले यांनी राजा केतकर, वसंत हसबनीस, मधु गुप्ते, माधव बर्वे अशा खेळाडूंनाही घडविलेले होते. रोहिंग्टन बारिया चषक स्पर्धेतून क्रिकेट खेळल्यानंतर बाळ ज. पंडितांनी सन १९५९-६० च्या रणजी मोसमात महाराष्ट्र संघात स्थान मिळविले. मात्र मैदानापेक्षा मैदानाबाहेरील त्यांची कारकीर्द विशेष गाजली.
७५,८३८

संपादने