"कृष्णा कल्ले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन, replaced: गुजराथी → गुजराती (5)
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: मृत्यू : → - using AWB
ओळ १:
'''कृष्णा कल्ले''' (जन्म : इ.स. १९४१; मृत्यू :- मुंबई, १५ मार्च, २०१५) या एक [[मराठी]] [[सुगम संगीत]] [[गायिका]] होत्या.. त्यांनी १९६० तसेच १९७०च्या दशकात दोनशेहून अधिक [[हिंदी]], [[पंजाबी]], गुजराती]] व शंभरहून जास्त [[मराठी]] गाणी गायली आहेत. 'केला इशारा जाता जाता' आणि 'एक गाव बारा भानगडी' या त्याकाळी गाजलेल्या चित्रपटांतील [[लावणी|लावण्या]] त्यांनीच गायलेल्या आहेत. त्या इ.स. १९६०पासून [[मुंबई]] [[आकाशवाणी]]च्या 'अ' श्रेणीच्या गायिका होत्या.
 
मूळच्या [[कारवार]]ी, पण वडिलांच्या [[उत्तरप्रदेश]]ातील [[कानपूर]] येथील नोकरीमुळे कृष्णा कल्ले यांचा [[जन्म]] आणि बालपण, शिक्षण कानपूरच्याच हिंदीभाषी प्रदेशात झाले. परिणामी त्यांच्या गळ्यावर मूळच्या कारवारी भाषेऐवजी [[हिंदी]]-[[ऊर्दू]] भाषेचाच लहजा चढला. शालेय जीवनात त्या गायन शिकत असताना स्पर्धांमध्ये आपले गुण प्रदर्शित करून त्यांनी तत्कालीन [[पंतप्रधान]] [[पंडित नेहरू]] आणि [[राष्ट्रपती]] [[राजेंद्रप्रसाद]] यांच्या हस्ते पारितोषिके पटकावली होती. त्यांच्या गोड आवाजामुळे सोळा वर्षांच्या असतानाच कानपूर [[रेडिओ]] स्टेशनवर त्या गायला लागल्या. सोबत उत्तर प्रदेशात होणा‍र्‍या यात्रां-जत्रांतील संगीत समारोहांत देखील त्यांचा आवाज गुंजायला लागला.