"दादू इंदूरीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: मृत्यू : → - using AWB
ओळ १:
दादू इंदूरीकर (जन्म : मार्च १९२८; मृत्यू :- १३ जून १९८०).यांचे खरे नाव गजानन राघू सरोदे असे होते. त्यांनी [[गाढवाचं लग्न]] हे [[वगनाट्य]] [[मराठी]] रंगभूमीवर आणले. या वगनाट्याला राष्ट्रपती पारितोषिक, संगीत नाट्य अकादमीचे पारितोषिक मिळाले होते..
 
‘कहाणी वगसम्राटाची’ हे दादू इंदूरीकर यांच्या जीवनाची वाटचाल सांगणारे पुस्तक आहे.