"वासुदेव चोरघडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: मृत्यू : → - using AWB
ओळ १:
{{लेख उल्लेखनीयता}}
'''वासुदेवराव गोविंद चोरघडे''' (जन्म : १२ एप्रिल १९३१; मृत्यू :- नागपूर, ४ नोव्हेंबर २०१८) हे [[संस्कृत]] पंडित आणि संत साहित्याचे अभ्यासक होते. त्यांचे शालेय शिक्षण नरखेड व नंतर वरूडला झाले. संस्कृत आणि इंग्रजी हे विषय घेऊन एम.ए.ची पदवी घेतल्यानंतर त्यांनी इंग्रजी साहित्याचा अभ्यास केला. <ref name="loks_वासु">{{Cite websantosh | title = वासुदेव चोरघडे | अनुवादित title = | लेखक = | काम = Loksatta | दिनांक = 16 नोव्हेंबर 2018 | ॲक्सेसदिनांक = 19-11-2018 | दुवा = https://www.loksatta.com/vyakhtivedh-news/vasudevrao-chorghade-profile-1790105/ | भाषा = Marathi | अवतरण = नागपूर आणि विदर्भाच्या सांस्कृतिक वैभवाची आणि आध्यात्मिक वारशांची उज्ज्वल परंपरा लाभलेल्यांमध्ये जी काही नावे आदराने घेतली जातात त्यात वासुदेवराव चोरघडे यांचे नाव प्रमुख आहे. संस्कृतचे गाढे अभ्यासक व प्रकांड पंडित म्हणून ते ओळखले जात. }}</ref> नागपूर आणि विदर्भाच्या सांस्कृतिक वैभवाची आणि आध्यात्मिक वारशांची उज्ज्वल परंपरा लाभलेल्यांमध्ये जी काही नावे आदराने घेतली जातात त्यात वासुदेवराव चोरघडे यांचे नाव प्रमुख आहे. संस्कृतचे गाढे अभ्यासक व प्रकांड पंडित म्हणून ते ओळखले जात.
 
==व्यवसाय==