"नानासाहेब सरपोतदार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
→‎top: शुद्धलेखन, replaced: मृत्यू : → - using AWB
छो (Pywikibot 3.0-dev)
छो (→‎top: शुद्धलेखन, replaced: मृत्यू : → - using AWB)
 
'''नरहर दामोदर''' ऊर्फ '''नानासाहेब सरपोतदार''' (जन्म: [[नांदवली]], [[रत्‍नागिरी जिल्हा]], [[महाराष्ट्र]], ११ फेब्रुवारी [[इ.स. १८९६]], मृत्यू :- पुणे, २३ एप्रिल [[इ.स. १९४०]]:) हे मराठी चित्रपटसृष्टीचे एक आद्य शिल्पकार समजले जातात. ते अभिनेते, लेखक व चित्रपट निर्माते होते. ते स्त्री-भूमिकाही करत.
 
नानासाहेब नोकरी करून शिक्षण घेण्यासाठी [[मुंबई]]<nowiki/>ला गेले, तेथून वयाच्या तेराव्या वर्षीच घर सोडून ते [[महाराष्ट्र नाटक मंडळी]]त जाऊन राहिले. तिथे वत्सलाहरण, सैरंध्री, दामाजी या चित्रपटांत छोटया-मोठया भूमिका केल्या. आईच्या आग्रहाखातर, शिक्षणासाठी ते एका नातेवाइकाकडे [[इंदूर]]ला गेले. तिथेही अभ्यासात त्यांचे लक्ष लागेना. शेवटी नटश्रेष्ठ [[गणपतराव जोशी]] यांच्या ओळखीने २१ ऑक्टोबर १९१९ रोजी नव्यानेच स्थापन झालेल्या कलामहर्षी [[बाबुराव पेंटर]] यांच्या [[महाराष्ट्र फिल्म कंपनी]]<nowiki/>त ते दाखल झाले.
५१,९७८

संपादने