"शरद राव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१८ बाइट्स वगळले ,  ४ महिन्यांपूर्वी
छो
→‎top: शुद्धलेखन, replaced: मृत्यू : → - using AWB
छो (Bot: Reverted to revision 1410623 by ज on 2016-09-02T13:02:17Z)
छो (→‎top: शुद्धलेखन, replaced: मृत्यू : → - using AWB)
 
'''शरद जगन्‍नाथ राव''' (जन्म : ९ फेब्रुवारी, इ.स. १९४०; मृत्यू :- मुंबई, [[१ सप्टेंबर]], [[इ.स. २०१६]]:[[मुंबई]], [[महाराष्ट्र]]) हे मुंबईत [[मुंबई महापालिका|महापालिका]], [[बेस्ट]], टॅक्सी, रिक्षा आदी क्षेत्रात काम करणारे कामगार नेते होते.
 
मुंबईत हिंदुस्थान लिव्हर'मध्ये नोकरी करताना शरद राव यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. देशातील कामगार चळवळीचे नेते [[जॉर्ज फर्नांडिस]] यांच्या संपर्कात आल्यावर शरद राव यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास सुरुवात केली. मुंबई हे कार्यक्षेत्र ठरवून शरद राव यांनी तेथील विविध क्षेत्रात काम करणार्‍या कामगारांना संघटित करण्याचे आणि त्यांच्या हक्कांसाठी लढण्याचे काम केले. [[राष्ट्रवादी काँग्रेस]]च्या तिकीटावर त्यांनी [[गोरेगाव]] येथून विधानसभेची अयशस्वी निवडणूकही लढविली होती.
५१,९७८

संपादने