"केशव सीताराम ठाकरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: मृत्यू : → - using AWB
ओळ २:
[[File:Prabodhankar Thackeray 2002 stamp of India.jpg|thumb|टपाल तिकीट-प्रबोधनकार ठाकरे]]
 
'''केशव सीताराम ठाकरे''' ऊर्फ '''प्रबोधनकार ठाकरे''' (जन्म : १७ सप्टेंबर १८८५; मृत्यू :- २० नोव्हेंबर १९७३) हे [[मराठी]] पत्रकार, समाजसुधारक, वक्ते, [[संयुक्त महाराष्ट्र चळवळ|संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे]] पुढारी होते. [[शिवसेना|शिवसेनेचे]] संस्थापक [[बाळासाहेब ठाकरे|बाळ ठाकरे]] हे केशव सीताराम ठाकरे यांचे पुत्र आहेत.
 
[[रायगड]] जिल्ह्यातील [[पनवेल]] येथे जन्मलेल्या [https://www.biographymarathi.com/2020/06/prabodhankar-keshav-thackeray-biography.html केशव ठाकरे] यांचे [[महात्मा फुले]] हे आदर्श होते. महात्मा फुलेंच्या क्रांतिकारी साहित्याचा अभ्यास केल्यानंतर समाजसुधारणांबाबतच्या त्यांच्या संकल्पना अधिक स्पष्ट झाल्या. म्हणूनच महात्मा फुले यांचा [[पुणे|पुण्यातील]] कट्टर सनातन्यांकडून छळ झाल्यानंतरच्या काळात त्यांचा लढा पुढे चालविण्यासाठीच प्रबोधनकार पुण्यात स्थायिक झाले. या कार्यात त्यांच्या विरोधकांनी आणलेले अडथळे पार करत त्यांनी साऱ्यांची दाणादाण उडवून दिली.