"सीताराम शिवराम लोटलीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: सीताराम शिवराम लोटलीकर (जन्म : दापोली-कोकण, १७ ऑगस्ट १८९०; मृत्यू :...
 
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: मृत्यू : → - using AWB
 
ओळ १:
सीताराम शिवराम लोटलीकर (जन्म : दापोली-कोकण, १७ ऑगस्ट १८९०; मृत्यू :- ११ ऑक्टोबर १९३६) हे मराठी लेखक, कादंबरीकार, चरित्रकार आणि आरोग्यविषयक पुस्तकांचे कर्ते होते.
 
लोटलीकरांचे शिक्षण फक्त सातवीपर्यंत झाले होते. असे असले तरी विविध विषयांवरील त्यांचे वाचन दांडगे होते. या वाचनप्रेमामुळेच त्यांना लेखनाची आवड निर्माण झाली.