"उपेंद्रकिशोर रॉयचौधरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
→‎top: शुद्धलेखन, replaced: मृत्यू : → - using AWB
छो (ह्या पानात लिहिलेल्या मजकूराला विश्वकोशीय शैलीत आणण्याची गरज आहे.)
छो (→‎top: शुद्धलेखन, replaced: मृत्यू : → - using AWB)
{{बदल}}
{{संदर्भहीन लेख}}
'''उपेंद्रकिशोर रॉयचौधरी'''(बंगाली : উপেন্দ্রকিশোর রায়চৌধুরী जन्म: १२ मे १८६३, मृत्यू :- २० डिसेंबर १९१५) हे एक बंगाली लेखक, समाजसुधारक, मुद्रक, संगीतकार, [[भारतीय छपाईतंत्र |भारतीय छपाईतंत्रा]]त महत्त्वाचे बदल घडवून आणणारे तंत्रज्ञ आणि उद्योजक होते. ते उपेंद्रकिशोर रे (উপেন্দ্রকিশোর রায়) या नावानेही ओळखले जात होते. त्यांचे वडील [[द्वारकानाथ गांगुली]] हे बंगालमधील [[ब्राह्मो समाज |ब्राह्मो समाजा]]चे अनुयायी होते. उपेंद्रकिशोर हे बंगाली लेखक [[सुकुमार रे]] यांचे वडील आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते [[सत्यजित रे]] यांचे आजोबा होत.होते.
 
==संदर्भ==
६५,०९६

संपादने