"पद्मजा फाटक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: मृत्यू : → - using AWB
 
ओळ १:
'''पद्मजा शशिकांत फाटक''' (जन्म : १४ नोव्हेंबर १९४२; मृत्यू :- ६ डिसेंबर २०१४) या एक मराठी लेखिका होत्या. त्या मराठीच्या एम.ए. होत्या. [[इ.स. १९६४]] सालापासून फाटक [[स्त्री (मासिक)|स्त्री]] आणि [[वाङ्मयशोभा (मासिक)|वाङ्मयशोभा]], इत्यादी नियतकालिकांमधून लेखन करीत. त्यांची पंधराहून अधिक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.
 
फाटक यांचा दूरदर्शनवरील [[सुंदर माझं घर]] आणि [[शरदाचं चांदणं]]’ या कार्यक्रमांत सहभाग होता. त्या कार्यक्रमांत त्या निवेदिका असत.